Ad will apear here
Next
श्रीराम जयराम ..श्रीराम !!
कोदंडधारी श्रीराम मूर्ती
अयोध्येत  देखीली
समक्ष ,सतेज पुरुषोत्तम,
विनम्रता दाटली 
श्रीराम जयराम..श्रीराम

मंदिर कारागिरी रचुनी
भक्तांकरवी पूर्तता
सत्य वचनी , एक बाणी
असशी धर्मनियंता
श्रीराम जयराम...श्रीराम

दुःखाला नच  'दुःख' मानले 
भौतक  मार्ग आचरी  
कावेरी पासून 'अधर' दिशेने  
स्वगमना निर्विघ्न करी
श्रीराम जयराम ...श्रीराम

कर्तव्यांप्रति करुनी  पालन
श्रीरामा तू पतित पावन 
आवरूनी  भावन आवेगन 
आदर्शांचे होई सर्जन
श्रीराम जयराम...श्रीराम

नेणिव शुद्धी  अंतरंगातून 
पश्यन्ति अन वैखरी
संजीवन मिळूदे शब्दांना
नाम तव राहो अधरी
श्रीराम जयराम...श्रीराम

         कविता मेहेंदळे
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZSQDU
Similar Posts
जल-जलबिंदूत आले थेंब टपोरे ,उधळत उसळत जणू वारे भरले जल-जलबिंदूत !
लख्खसे वरदान निरव रजनीस साssद , घालून ये पहाट अलगद पाऊल टाकून !!
'सूर' तुझाच धरला तूच गणेशा मम् चित्ताला आधार एकला
पांडुरंग सांगाती भव सागरी भक्तीची भरती सरीता भक्तांच्या वाहती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language